नदीत उडी घेणा-या तरुणाचा अखेर मृतदेह आढळळा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील जैन लेआउटमधील तरुण प्रणय संजय गोखरे (22) या तरुणाने बुधवारी सकाळी पाटाळ्याच्या पुलावरून वर्धा नदीत उडी घेतल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली होती. तेव्हापासून प्रणयचा शोध सुरु होता. अखेर तिस-या दिवशी आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास नायगाव ते घुग्घुस दरम्यानच्या नदीपात्रात स्थानिक रहिवाशांना प्रणयचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती पोलीस पथकाला व … Continue reading नदीत उडी घेणा-या तरुणाचा अखेर मृतदेह आढळळा