पिवरडोल वाघाच्या हल्ल्या प्रकरणी लिखीत आश्वासनानंतर मृतदेह उचलला
सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल वाघाचा हल्ला प्रकरणी ठोस आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी कठोर भूमिका ग्रामस्थांनी उचलल्यानंतर अखेर प्रशासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना लिखित आश्वासन देण्यात आले. यात शासकीय नियमानुसार मृतकाच्या कुटुंबीयांना त्वरित 15 लाखांची आर्थिक मदत, मृतकाच्या बहिणीला शासकीय नोकरी इ आश्वासने देण्यात आले आहे. सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास गावकरी व वनविभागाच्या कर्मचा-यांनी … Continue reading पिवरडोल वाघाच्या हल्ल्या प्रकरणी लिखीत आश्वासनानंतर मृतदेह उचलला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed