मारेगाव येथे बोलरो-दुचाकीचा भीषण अपघात, दोन जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर एका बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. यातील एक जण गंभीर असून जखमी असून दोन्ही जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथे एका मयतीसाठी वरोरा तालुक्यातील चिखल वनोजा येथील … Continue reading मारेगाव येथे बोलरो-दुचाकीचा भीषण अपघात, दोन जखमी