ब्रह्मास्त्र शुक्रवारपासून वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूडचा या वर्षीचा सर्वात ब्लॉकब्लस्टर मुव्ही ब्रह्मास्त्र शुक्रवारी वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होतोय. त्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी आणि लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलीया भट्ट, मौनी कपूर, नागार्जून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक … Continue reading ब्रह्मास्त्र शुक्रवारपासून वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला