ब्रह्मास्त्र शुक्रवारपासून वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

चला पौराणिक कथेच्या जादूई दुनियेत... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूडचा या वर्षीचा सर्वात ब्लॉकब्लस्टर मुव्ही ब्रह्मास्त्र शुक्रवारी वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होतोय. त्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी आणि लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलीया भट्ट, मौनी कपूर, नागार्जून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक साय फाय सुपरहिरो ऍक्शन ड्रामा सिनेमा आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हॉलिवूडच्या तोडीचे स्पेशल इफेक्ट वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच आतुरता आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर  संपर्क साधूनही सिनेमाच्या शोची बुकिंग प्रेक्षकांना करता येणार आहे.

फिल्ममध्ये 11 शस्त्र दाखवण्यात आल्याची माहिती आहे. नंदी अस्त्र जे नागार्जून जवळ या सिनेमात दाखवले आहे, तर अग्नी अस्त्र रणबीर कपूरकडे दाखवले आहे. या सिनेमात तो शिवा हे कॅरेक्टर करत आहे. जल अस्त्र, वायू अस्त्र, वरूण अस्त्र, अभिताभ यांच्याकडेही एक अस्त्र राहणार आहे. तर सर्वात मोठे ब्रह्मास्त्र हे देखील आहे. ही एक ट्रायोलॉजी असून याचा पहिला भाग शिवा या शुक्रवारी रिलिज होत आहे. या सिनेमातील सुपरहिरो सृष्टीचा विनाश रोखणार आहे. ब्रह्मास्त्र हा एक सुपरहिरो असला तरी त्याचा बेस हा भारतीय पौराणिक कथा आहे. या कथेच्या आधारावरच या सिनेमाची निर्मिती केली गेली आहे. अगदी वेगळ्या जगात हा सिनेमा प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. या विकेंडला प्रेक्षकांना नक्कीच हा सिनेमा हा चांगला ऑप्शन आहे.

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.