निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड

जब्बार चीनी, वणी:  रविवार दिनांक 9 मे पासून  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कोरोनासंदर्भातील नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. हे नियम रविवारी सकाळी 7 वाजेपासून लागू होणार असून 15 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे. नवीन नियमांमध्ये दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकान … Continue reading निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड