मोहदा येथे तुटलेल्या वीज केबलचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील गिट्टी खदान क्षेत्रात वीज केबलचा स्पर्श होऊन बैलबंडीला जुंपलेला बैल मरण पावला. या घटनेत शेतकरी रवींद्र राजूरकर या शेतक-याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गिट्टी खाण मालक इस्माईल झवेरी, रा. चंद्रपूर विरुद्द गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार मोहदा … Continue reading मोहदा येथे तुटलेल्या वीज केबलचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू