फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगसाठी मोफत डेमो क्लासेस

जितेंद्र कोठारी, वणी: देशभरात नावाजलेली कॅडेन्स अकाडमी या फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगची शाखा गेल्या वर्षीपासून वणीत सुरू झाली असून डिझायनिंग क्षेत्रात करीयर बनविण्यात इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोफत डेमो क्लासेसचे आयोजन कॅडेन्स अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे. फैशन डिझायनिंगमध्ये उत्सुक विद्यार्थ्यासाठी दि. 18, 19, 20 व 21 ऑगस्ट रोजी डेमो क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. तर इंटिरिअर डिझायनिंगमध्ये प्रवेश … Continue reading फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगसाठी मोफत डेमो क्लासेस