भरधाव कारची रोहीला धडक, रोही जागीच ठार

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील बोटोणीजवळ एका कारने रोहीला जबर धडक दिली. यात अपघातात रोही जागीच ठार झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही धडक एवढी जबर होती की अपघात झाल्यानंतर अनियंत्रित झालेली कार सुमारे 150 फुट बाजूला झुडुपात गेली. वणीहून सुझुकी सेलिरिओ ही कार (MH 34 BF7003) करंजीच्या दिशेने जात होती. … Continue reading भरधाव कारची रोहीला धडक, रोही जागीच ठार