भुरट्या पत्रकारावर गुन्हा दाखल: सुहास हिंगाणे आत्महत्या प्रकरण
बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील डोंगरगाव (विरकुंड) येथील रहिवासी असलेले सुहास हिंगाने यांनी गुरुवारी रात्री विष प्राशन केले होते. त्यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून परिसरातील एका तथाकथित पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव पोटवडे असे या भुरट्या पत्रकाराचे … Continue reading भुरट्या पत्रकारावर गुन्हा दाखल: सुहास हिंगाणे आत्महत्या प्रकरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed