कोलारपिंपरी खाणीत सीबीआय व विजिलेन्सची धाड

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ एरियाच्या कोलारपिंपरी खाणीत सीबीआय आणि विजिलेन्सने धा़ड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा छापा मारण्यात आला. आलेल्या अधिका-यांनी कोलारपिंपरीच्या स्टॉकयार्डमध्ये जाऊन कोळशाची तपासणी सुरू केल्याची माहिती आहे. सदर धाड कोणत्या कारणांसाठी मारण्यात आली आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रोडसेलमध्ये उच्च प्रतिच्या कोळशाची … Continue reading कोलारपिंपरी खाणीत सीबीआय व विजिलेन्सची धाड