ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी जनगणना बहिष्कार परिषदेची स्थापना

जब्बार चीनी, वणी: केंद्र सरकारने ओबीसींच्या जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यास नकार दिला आहे. याचा निषेध करत वणीमध्ये ‘जनगणना बहिष्कार परिषदे’ची स्थापना करण्याती आली आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीची सोमवारी वणीतील धनोजे कुणबी समाज भवनात सभा घेण्यात आली होती. या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्ष ओबीसी (व्हिजे, एनटी,एसीबी) जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष … Continue reading ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी जनगणना बहिष्कार परिषदेची स्थापना