शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय फेरफारमध्ये बदल, प्रशासनाचा अजब कारभार

भास्कर राऊत, मारेगाव: धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता शासनाने या जमिनीचा फेरफार बदलवल्यामुळे शेतकरी मृत्यूच्या खाईत लोटला आहे. बदलवलेला फेरफार त्वरीत रद्द करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना जमिनीच्या चालू दरानुसार आणि वाढीव मोबदला देण्यात यावा अशी मागणी हटवांजरी येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे. अन्यथा आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही शेतक-यांनी दिला … Continue reading शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय फेरफारमध्ये बदल, प्रशासनाचा अजब कारभार