सर आली धावून, माती-मुरुम गेले वाहून… चारगाव ते ढाकोरी (बो) रस्ता 15 दिवसातच जैसे थे
विवेक पिदूरकर, शिरपूर: चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांची व ऑटोची वाहतूक होते. या मार्गावर दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात नित्याचीच बाब होती. त्यामुळे भाजयुमोच्या वैभव कवरासे यांनी निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याची डागडुजी केली. मात्र हे … Continue reading सर आली धावून, माती-मुरुम गेले वाहून… चारगाव ते ढाकोरी (बो) रस्ता 15 दिवसातच जैसे थे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed