थाप मारून थापाड्या गेला… 3 लाखांचा गंडा घालून गेला…

बहुगुणी डेस्क, वणी: एखादी मोठी व्यक्ती बोलत आहे असे भासवून व्यापा-याला मोठी ऑर्डर करायची आणि त्यानंतर त्याला गंडवायचे. असे अनेक सिन आपण सिनेमात बघतो. मात्र असाच काहीसा प्रकार वणीतील एका व्यापा-यासोबत घडला. शहरातील एका सुप्रसिद्ध डॉक्टर साहेबांनी हॉस्पिटलसाठी एसी सांगितले आहे, अशी बतावणी करून एका व्यापा-याला भामट्याने तब्बल 3 लाखांचा गंडा घातला. सोमवारी 8 जानेवारीला … Continue reading थाप मारून थापाड्या गेला… 3 लाखांचा गंडा घालून गेला…