उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप

जब्बार चीनी, वणी: या दिवाळीला अनेकांनी भारी भारी कपड्यांची खरेदी केली असेल. अनेकांच्या कपाटात भरगच्च कपडे पडलेही असतील. परंतु आजही अनेकांना कपडे नाहीत. ते उघड्यावरच थंडीत झोपतात. अंग झाकायला त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नसतात. ही माणुसकीची जाण वणीकरांनी ठेवली. अशा गरजूंसाठी त्यांनी 22 नोव्हेंबरला रविवारी मोफत कपडेवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मराठी विज्ञान परिषद, गुरुदेव सेवा … Continue reading उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप