शेतकऱ्याची थट्टा: सन्मान निधी देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे हात वर
जितेंद्र कोठारी, वणी: अस्मानी संकटाशी दोन दोन हात करीत असलेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटांना समोर जावं लागत असल्याचे विदारक दृश्य तालुक्यात पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार पुरस्कृत “पीएम किसान सन्मान निधी” मिळविण्यासाठी थेट मंत्रालयात संपर्क करा. असा अजब सल्ला जिल्हाधिकारी कार्यालयाने रासा येथील शेतकऱ्याला दिला आहे. त्यामुळे वार्षिक 6 हजार रुपये मिळविण्यासाठी 10 हजार खर्च … Continue reading शेतकऱ्याची थट्टा: सन्मान निधी देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे हात वर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed