शहरात वाहू लागले निवडणुकीचे वारे; पक्ष प्रवेश मेळाव्यातून मोठमोठे दावे…

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी शहरातील जैताई नगर येथील नगरवाला जिनिंग जवळ पक्ष काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 300 लोकांनी पक्ष प्रवेश केल्याचा दावा यावेळी केला गेला. मात्र ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यातील अनेकांनी त्यांना पक्षप्रवेश मेळावा असल्याची कल्पनाच नसल्याचा आरोप जैताई नगर येथील काही रहिवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या 4.5 … Continue reading शहरात वाहू लागले निवडणुकीचे वारे; पक्ष प्रवेश मेळाव्यातून मोठमोठे दावे…