मुकुटबन येथे वाढताहेत कोरोनाचे रुग्ण?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या व बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे. बाजारपेठमधील दोन दुकानदारांना व एका अन्य व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. त्यांनी सतर्क राहून शासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन करण्यात येत आहे. यापूर्वी येथीलच खाजगी … Continue reading मुकुटबन येथे वाढताहेत कोरोनाचे रुग्ण?