मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: 17 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 65 वर्षीय एका व्यक्तीचा कोरोना मुळे उपचारादरम्यान मृत्यु झाला. आरोग्य विभागाने 455 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले … Continue reading मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!