आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

4,710 जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील 6 कोरोनाबाधित आहेत. तर एक भालर कॉलनीतला आहे. वणीतील आनंद नगर 1, रवीनगर 1, टागोर चौक 1, आंबेडकर चौक 3 या प्रमाणे रुग्ण आहेत. शुक्रवारच्या तुलनेत हा आकडा अचानक वाढल्याचे दिसत आहेत. तुलनेने कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसत असली तरी … Continue reading आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह