वणीत कोरोनाचा विस्फोट, आज 19 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा विस्फोट दिसून आला. आज तालुक्यात कोरोनाचे तब्बल 19 रुग्ण आढळून आलेत. कालच्या रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या 17 ने अधिक आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 16 रुग्ण आहे. यात जैन स्थानकजवळ येथे 6, रंगारीपुरा व टागोर चौक येथे प्रत्येकी 2 तर तेली फैल, देशमुखवाडी, पंचवटी अपार्टमेंट, प्रगतीनगर, वसंत गंगा, शास्त्रीनगर … Continue reading वणीत कोरोनाचा विस्फोट, आज 19 पॉजिटिव्ह