मारेगावात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना व्हायरस च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मारेगाव तालुक्यात दिवसे दिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवाला नुसार मंगळवारी मारेगाव शहरात पुन्हा 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यातील आता एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 18 वर पोहचली आहे. फेब्रुवारी पासून चालू झालेल्या कोरोना व्हायरस च्या दुसऱ्या लाटेत … Continue reading मारेगावात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण