सावधान… वणी तालुक्यात कोरोना पुन्हा काढतोय डोके वर

जब्बार चीनी, वणी: कोरोनाची दुसरी लाट ओसरून तीन चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर आता कोरोनाच्या तिस-या लाटेला सुरूवात झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात रुग्ण आढळायला सुरूवात झाली असून आज दिनांक 10 जानेवारी रोजी तालक्यात तब्बल 5 रुग्ण आढळले आहेत. यात गुरूनगर येथील एक पुरुष, मनिष नगर येथील एक महिला, भीमनगर येथील एक पुरुष तर … Continue reading सावधान… वणी तालुक्यात कोरोना पुन्हा काढतोय डोके वर