आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 2 रुग्ण तर 1 रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहे. वणी शहरातील रंगारीपुरा व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले तर मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 31 आहेत. … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण