शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. गुरुवार पेक्षा ही संख्या दोनही अधिक आहे. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील लक्ष्मीनगर, गंगाविहार, रंगारीपुरा, जैन स्थानकजवळ प्रत्येकी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात झोला येथे 2 तर गणेशपूर येथे एक तर मारेगाव तालुक्यातील 1 … Continue reading शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती