तालुक्यात ओसरतेय कोरोनाची लाट, रुग्णसंख्येत सातत्याने घट

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज शुक्रवारी दिनांक 14 मे रोजी तालुक्यात एकूण 60 रुग्ण आढळलेत. यात वणी शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 41 रुग्ण आढळलेत. येनक येथे सर्वाधिक 11 तर भालर येथे 8 रुग्ण आढळलेत. दरम्यान आज … Continue reading तालुक्यात ओसरतेय कोरोनाची लाट, रुग्णसंख्येत सातत्याने घट