वणीत रुग्णसंख्या झपाट्याने खाली, आज अवघे 4 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज शनिवारी दिनांक 15 मे रोजी तालुक्यात अवघे 35 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे वणी शहरात कोरोनाचे थैमान कमी होताना दिसत आहे. काल वणी शहरात 16 रुग्ण आढळल्यानंतर आज अवघे 4 रुग्ण आढळले. दिवसेंदिवस … Continue reading वणीत रुग्णसंख्या झपाट्याने खाली, आज अवघे 4 पॉझिटिव्ह