दिलासा: कोरोना रुग्णसंख्येचा दर आला अवघ्या 8 टक्यांवर

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 18 मे रोजी तालुक्यात 80 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहराती 18 तर ग्रामीण भागातील 61 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात रासा येथे सर्वाधिक 20 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 98 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज 668 व्यक्तींचे यवतमाळहून रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. तर … Continue reading दिलासा: कोरोना रुग्णसंख्येचा दर आला अवघ्या 8 टक्यांवर