आता तालुक्यात अवघे 7 ऍक्टिव्ह रुग्ण, आज 1 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाची लाट ओसरली असून आता केवळ 7 ऍक्टिव्ह रुग्ण बाकी आहेत. मात्र अद्याप धोका टळला नसल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला असून लोकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आज सोमवारी दिनांक 22 जून रोजी तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण भीमनगर येथील आहे. आज एका कोरोनामुक्त रुग्णाला सुटी … Continue reading आता तालुक्यात अवघे 7 ऍक्टिव्ह रुग्ण, आज 1 पॉझिटिव्ह