आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक, 115 पॉझिटिव्ह

13,573 जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 23 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पार करत उच्चांक गाठला. आज तालुक्यात 115 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 60 रुग्ण तर ग्रामीण भागात 46 रुग्ण आहेत. याशिवाय इतर ठिकाणचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 517 झाली आहे. आज 27 कोरोनामुक्त … Continue reading आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक, 115 पॉझिटिव्ह