दिलासा… शहर होतेय कोरोनामुक्त, वणीत आजही अवघा 1 रुग्ण

4,952 जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी तालुक्यात कोरोनाचे अवघे 9 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागात 8 रुग्ण आहेत. दरम्यान आज 43 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज रुग्णसंख्येचा दर 2.7 टक्के आहे. काल हा 6.6 टक्के होता. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 259 आहे. … Continue reading दिलासा… शहर होतेय कोरोनामुक्त, वणीत आजही अवघा 1 रुग्ण