आज तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण, चिखलगाव येथे 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात 10 रुग्ण आढळून आलेत. यातील केवळ एक रुग्ण वणी शहरातील असून इतर सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील रंगारीपुरा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात चिखलगाव येथे 3 रुग्ण, कुर्ली, शिंदोला येथे प्रत्येकी 2 तर भालर वसाहत व मारेगाव तालुका येथे प्रत्येकी 1 … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण, चिखलगाव येथे 3 पॉजिटिव्ह