आशादायी: आज कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी आशादायी ठरला. आज मंगळवारी दिनांक 27 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आहे. आज तालुक्यात 45 रुग्ण आढळलेत तर 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 15 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 28 पॉझिटिव्ह आढळून आलेत. 2 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. विशेष … Continue reading आशादायी: आज कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक