आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, आढळलेत 149 रुग्ण

8,318 जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 3 मे रोजी तालुक्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. आज तब्बल 149 पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 77 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 66 पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर 6 रुग्ण इतर ठिकाणाचे आहेत. आज 82 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज यवतमाळ येथे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये … Continue reading आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, आढळलेत 149 रुग्ण