सलग दुस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 30 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आली. आज तालुक्यात 76 रुग्ण आढळलेत तर 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 25 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 38 पॉझिटिव्ह आढळून आलेत. 13 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. विशेष म्हणजे आजदेखील आरोग्य विभागाने … Continue reading सलग दुस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक