कोरोना विस्फोट…. आज तालक्यात 267 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 4 मे रोजी तालुक्यात तब्ब्ल 267 रुग्ण आढळून आले. पहिल्या आणि दुस-या लाटेतील हे एकाच दिवशी आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 74 पॉझिटिव्ह आलेत तर ग्रामीण भागात 175 रुग्ण आढळून आले आहे. यातील टाकळी या एकाच गावात तब्बल 70 रुग्ण आढळलेत. तर 18 रुग्ण … Continue reading कोरोना विस्फोट…. आज तालक्यात 267 पॉझिटिव्ह