आज तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 6 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 9 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील भीमनगर, जैन ले आउट, शास्त्रीनगर, प्रगती नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात कुरई येथे 2 तर शिंदोला, चिखलगाव, गणेशपूर, नांदेपेरा, लालगुडा, … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण