आज तालुक्यात 95 रुग्ण कोरोनामुक्त तर 96 नवीन रुग्ण आढळलेत

जब्बार चीनी, वणी: दोन दिवस तालुक्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक द्विशतकी रुग्ण आल्यानंतर आज गुरुवारी दिनांक 6 मे रोजी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात 96 पॉझिटिव्ह आढळलेत. यात वणी शहरातील 31 रुग्ण तर ग्रामीण भागातील 53 रुग्ण आहेत. यात एकट्या उमरी येथील 17 रुग्ण आहेत. 2 मेला उमरी येथे तब्बल 31 रुग्ण आढळल्यानंतर आज आणखी … Continue reading आज तालुक्यात 95 रुग्ण कोरोनामुक्त तर 96 नवीन रुग्ण आढळलेत