कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, आज 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज मंगळवारी दिनांक 9 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर ग्रामीण भागातील 3 रुग्ण आहेत. वणी शहरातील रविनगर, भगतसिंग चौक, भीमनगर व जैन स्थानकाजवळ प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात राजूर कॉलरी, सोनापूर व मारेगाव … Continue reading कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, आज 7 पॉजिटिव्ह