कोरोना लस घेणा-या वृद्धांसाठी विश्राम कक्षाची स्थापना

जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयात लस घ्यायला येणाऱ्या वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘राज’ विश्राम कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासमोरच हा विश्राम कक्ष उभारण्यात आला आहे. लस घ्यायला येणार्‍या वृ्द्धांना रूग्णालयात खूप वेळ वाट पाहत थांबावे लागत आहे. त्यामुळे त्यांना विश्राम करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना लसीच्या दुस-या टप्याला सुरूवात झाली … Continue reading कोरोना लस घेणा-या वृद्धांसाठी विश्राम कक्षाची स्थापना