शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 04 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. वणीतील विठ्ठलवाडीत 1, राजूर काॅलरीत 1 तर लालगुडा येथे 1 रुग्ण शुक्रवारी आढळला. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. शुक्रवारी यवतमाळ येथून 27 रिपोर्ट आलेत. शुक्रवारी 17 … Continue reading शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह