चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला… 8 क्विंटल कापूस चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: चोरट्यांची आता शेतमालावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मुर्धोनी गावात ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मुर्धोनी गावालगत अग्रवाल यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील बंड्यात वेचलेला कापूस ठेवलेला होता. रविवारी शेतीचे काम आटपून रात्री शेतातील सालगडी झोपायला घरी गेला. त्यानंतर रात्री चोरट्यांनी बंड्यात शिरून कापूस चोरून नेला. सोमवारी दिनांक 5 डिसेंबरला … Continue reading चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला… 8 क्विंटल कापूस चोरी