अखेर आमदारांच्या शिष्टाईने 11 दिवसांनी उपोषणाची सांगता

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 11 दिवसांपासून सीमा अफरोज खान यांचे मारेगाव पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू होते. अखेर आमदारांच्या शिष्टाईने आज दुपारी उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्या सीमा अफरोज खान यांनी मारेगाव पोलिसांनी चुकीच्या कारवाईत फसवून शिविगाळ केल्याचा आरोप करत उपोषण सुरू केले होते. दि.23 जून रोजी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जगदीश मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी करणवाडी … Continue reading अखेर आमदारांच्या शिष्टाईने 11 दिवसांनी उपोषणाची सांगता