डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: टाकळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत तालुक्यातील डोर्ली येथे आज कोविड तपासणी शिबीर झाले. यात गावातील 200 व्यक्तींची तपासणी केली असता त्यात केवळ 1 पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तालुक्यात गेल्या महिन्याभरात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया झपाट्याने वाढत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाकडून … Continue reading डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर