क्रिकेट सट्टा धाड: फिंगरप्रिंट लॉक असलेल्या तळघरात चालायचा सट्टा

जब्बार चीनी, वणी: रविवारी यवतमाळ येथील चमुने वणीतील वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात असणाऱ्या एका बिल्डरच्या फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत शहरातील एका बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी 4 ते साडे चार दरम्यान सुरू केलेली कार्यवाही आज सकाळपर्यंत सुरू होती. विषेश म्हणजे आलमारीला लावलेल्या फिंगर प्रिंट लॉक असलेल्या दरवाज्याच्या … Continue reading क्रिकेट सट्टा धाड: फिंगरप्रिंट लॉक असलेल्या तळघरात चालायचा सट्टा