निसर्गप्रेमींची नवरगाव धरण बघण्यासाठी गर्दी
सुरेश पाचभाई, बोटोणी: गेल्या तीन-चार दिवसांपासून मारेगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नवरगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरण बघण्यासाठी केवळ परिसरातील नागरिक नाही तर चंद्रपूर, मारेगाव, वणी तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमी येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरले आहेत. निर्गुडा नदीवर नवरगाव येथे धरण बांधले … Continue reading निसर्गप्रेमींची नवरगाव धरण बघण्यासाठी गर्दी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed