दादासाहेब कन्नमवारांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर व्हावी

जब्बार चीनी, वणी:  माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व बहुजन नायक मा. सा. कन्नमवार यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी. यासाठी महाराष्ट्रभर भटके विमुक्त व बहूजन समाजातर्फे सोमवारी (ता. २८) राज्यभरातून मुख्यमंत्री कार्यालयात ईमेल आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हे आंदोलन कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती अंतर्गत करण्यात आले. महाराष्ट्र … Continue reading दादासाहेब कन्नमवारांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर व्हावी