विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने 3 जनावरांचा मृ्त्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: वादळामुळे शेतात पडलेल्या उच्च दाबाच्या इलेट्रिक तारांना जनावरांचा स्पर्श होऊन त्यात 3 जनावरांचा मृत्यू झाला. डोंगरगाव (वेगाव) शिवारात ही घटना घडली. या अपघातात पशूपालक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान 2 जनावरांना वाचवण्यात नागरिकांना यश आल्याने आणखी नुकसान होणे टळले. तालुक्याती डोंगरगाव (वेगाव) शेत शिवारा चंद्रकांत अडबायले यांच्या मालकीचे शेत आहे. दरम्यान … Continue reading विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने 3 जनावरांचा मृ्त्यू