गांधी चौक येथील व्यापारी संजय बाबूलाल मुथा यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गांधी चौक येथील प्रसिद्ध व्यापारी संजय बाबुलाल मुथा (51) यांचे शनिवार दिनांक 13 मार्च ला निधन झाले. दुकानात असतानाच त्यांना दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा जोरदार धक्का आला. त्यातच त्यांचे निधन झाले. गांधी चौक संजय मुथा यांचा गेल्या अनेक वर्षांपासून दीपक मेंटल्स या नावाने भांडे विक्रीचा व्यवसाय आहे. एक मनमिळाऊ, मीतभाषी व्यक्तीमत्व … Continue reading गांधी चौक येथील व्यापारी संजय बाबूलाल मुथा यांचे निधन